आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आजार असतील तर अवश्य खा कारले, होतील इतरही खास फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांना कारल्याची भाजी त्याच्या कडवटपणामुळे आवडत नसेल कदाचित त्यांना कारल्यातील औषधी गुणांची माहिती नसावी. आज आम्ही तुम्हाल कारल्यातील खास औषधी गुणांची आणि याच्या खास रामबाण उपायांची माहिती देत आहोत. कारल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थोड्याप्रमाणत वसा, व्हिटॅमिन ए, सी, आणि इतरही पोषक तत्त्व आढळून येतात.
कारले शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून ते मधुमेह, मुतखड्यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कारल्याचे काही खास उपाय आणि फायदे...