आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर थेरेपी : ट्राय करा पाणी पिण्याच्या 10 Tricks, दूर होतील हे आजार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगितले आहे. जर पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात प्यायले तर हे औषधीचे काम करते. परंतु चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात प्यायले तर नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणुन घेऊया कधी आणि किती पाणी प्यायल्याने आजार टाळता येऊ शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पाणी पिण्याचे योग्य प्रमाण आणि योग्य वेळेविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...