आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्वंदीच्या झाडाचे हे 10 फायदे, तुम्हाला माहित असायलाच हवेत..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क - जास्वंदाचं झाड हे सहजपणे कुठेही सापडतं. हे झाड जेव्हढ्या सहजतेनं सापडतं. तेवढंच ते आरोग्याच्या दृष्टीनंही फायदेशीर आहे. जर याच्या फूलांचा आणि पानांचा योग्य प्रकारे वापर केला गेला तर, अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. आपल्याला आयुर्वेदाचार्य डॉ. मधुसूदन देशपांडे हे जास्वंदाच्या झाडाचे 10 फायदे सांगत आहेत. जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जास्वंदाच्या झाडाचे इतरही काही आश्चर्यकारक फायदे....
बातम्या आणखी आहेत...