आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणाच्या मध्येच पाणी प्यायल्याने वाढेल वजन, टाळा अशाच 10 चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन वाढू नये यासाठी योग्य डायट प्लान घेणे खुप गरजेचे असते. जर आपण दिवसभराच्या अॅक्टिव्हिटीजमध्ये कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले तर वजन वाढते. परंतु डायटसंबंधीत काही चुका टाळून आपण लठ्ठपणापासून दूर राहू शकतो. BLK सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. सुनीता राय चौधरी सांगत आहेत डायटसंबंधीत अशा 10 चुका ज्या वजन वाढवतात...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन वाढवणा-या चुकांविषयी सविस्तर...
बातम्या आणखी आहेत...