आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोसे-कचोरी खाल्ल्यानेसुध्दा वाढणार नाही वजन, वापरा या 10 सोप्या पध्दती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन वाढण्याची समस्या अने लोकांना होते. हे कंट्रोल करण्यासाठी आपण डायटिंग सुरु करतो. या काळात आपण आपल्या आवडते पदार्थ अवॉइड करतो. परंतु नेहमी आपल्या आवडतीचे पदार्थ अवॉइड केले जाऊ शकत नाही. अशा वेळी आपण जेव्हा समोसे, कचोरी, मिठाई खाणे सुरु करतो, तेव्हा वजन वाढू लागते.

एक्सर्ट्सनुसार वजन कंट्रोल करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवल्याने फायदा मिळतो, परंतु आपल्याला जेवढा फायदा वाटतो तेवढा मिळत नाही. याव्यतिरिक्त जर आपण आपल्या शेड्यूलमध्ये परिपुर्ण अॅक्टिव्हिटीजचा समावेश केला तर खालेल्या कॅलरीज सहज खर्च केल्या जाऊ शकतात. यामुळे वजन कंट्रोल होईल आणि आपल्या आवडते पदार्थ खाल्ल्याने आराम मिळेल. फिटनेस एक्सपर्ट तौसीफ खान सांगत आहेत काही अशा टिप्स ज्या फॉलो केल्याने आपण आपले आवडते पदार्थ खाऊनही फिट राहू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स...