आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन टीचे आहेत हे 9 ऑप्शन, वजन कमी करण्यासाठी करा ट्राय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक ग्रीन टीला वजन कमी करण्याची सर्वात चांगली पध्दत मानतात. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात जे वजन कमी करण्यात फायदेशीर आहेत. परंतु फक्त ग्रीन टी नाही तर किचनमधील हे मसाले अँटीऑक्सीडेंट्सने भरपूर असतात. जे वजन कमी करण्यात मदत करतात. अशा प्रकारच्या पदार्थांनी तयार केलेले ड्रिंक्स प्यायल्याने बॉडीचे फॅट बर्न होतात. तसेच वजन जलद कमी होते. आज आपण अशाच 9 ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याच्या प्रभावी पध्दतींविषयी सविस्तर माहिती...