ओव्यामध्ये कॅल्शियम आणि आयरन यांसारखे न्यूट्रिएंट्स असतात. जे संधीवात आणि एनीमियासारख्या आजारांच्या इलाजात फायदेशीर आहे. याची पाने आणि फुलांचा वापर ओव्याचे तेल बनवण्यात केला जातो. या तेलामध्ये थायमोल असते, जे जॉइंट पेन आणि इतर हेल्थ प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात. आज आपण ओव्याचे असेच 10 फायदे जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे इतर फायदे...