आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज प्यावे दोन चमचे आवळा ज्यूस, टाळता येतील हे 10 आजार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळ्यामध्ये संत्रीपेक्षा 20 टक्के जास्त व्हिटॅमिन सी असते. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात. आयुर्वेदानुसार रोज आवळा ज्यूस प्यायल्याने आयुष्य वाढते. याच्या ज्यूसमध्ये मध मिसळून प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो. हे रक्त शुध्द करण्यात मदत करते. आज आपण पाहणार आहोत रोज दोन चमचे आवळा ज्यूस पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या नियमित आवळा ज्यूस सेवन करण्याच्या मोठ्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...