आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा रामदेवसुद्धा देतात हा ज्यूस पिण्याचा सल्ला, होतील 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदेव बाबा आपले योग शिबिर आणि प्रवचनांमध्ये कारल्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्याव्यतिरिक्त महर्षि आयुर्वेद हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या डॉ. भानु शर्मासुध्दा कारल्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे मानतात. त्याच्यानुसार कारल्याच्या ज्यूसमध्ये असे न्यूट्रीएंट्स असतात, जे अनेक हेल्थ प्रॉब्लमपासून दूर ठेवण्यात मदत करतात. डॉ. भानु शर्मा सांगत आहेत हे ज्यूस पिण्याच्ये 10 फायदे...

पुढील 10 स्लाइड्सवर क्लिक करुन जाणुन घ्या कारल्याचा ज्यूस प्यायल्याने बॉडीच्या डिफरेंट पार्टला काय फायदा होतो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...