आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधी भोपळ्याने ग्लो करेल स्किन, जाणुन घ्या याचे 10 खास फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुधीमध्ये 98 टक्के पाणी, अँटीऑक्सीडेंट्स, प्रोटीन आणि कॅल्शियम असते. येवढेच नाही तर 100 ग्राम लॉकीमध्ये 15 कॅलरी आणि 1 ग्राम फॅट असते. या भाजीचा उपयोग बध्दकोष्ठता, पीलिया, ब्लड प्रेशर आणि हृदय रोग बरा करण्यात केला जाऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत आठवड्यातून एकदा लॉकी खाण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लॉकी खाण्याच्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)