दालचिनी आणि मध हे दोन्ही फॅट कमी करण्यास मदत करतात. हिवाळ्यात दालचिनीचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरचे डॉ. सी आर यादव यांनी दालचिनी चाहाचे 10 फायदे सांगितले आहेत.
कसा तयार करावा हा चहा
एक पॅनमध्ये पाणी गरम करून घ्यावे. गरम पाण्यामध्ये दालचिनी किंवा दालचिनी पावडर उकळून घ्यावी. त्यानंतर हे पाणी गाळून त्यामध्ये मध मिसळून घ्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, दालचिनी चहा पिण्याचे फायदे...