आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज प्यावे एक ग्लास मधाचे दूध, शरीराला होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूधामध्ये मधाचे हेल्दी कॉम्बिनेशन अनेक आजारांपासून बचाव आणि हेल्थ मेंटेन करण्यात हेल्पफुल असते. नवी दिल्लीच्या फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट रुपाली तिवारी सांगतात की, मध आणि दूधाचे कॉम्बिनेशन हे न्यूट्रिशियस असते आणि यामधील कॅल्शियम, आयरन, अँटी ऑक्सीडेंट्स यांसारखे इंग्रीडिएंट्स शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. चला तर मग जाणुन घेऊया ही ड्रिंक पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मध आणि दूध पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर...