आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज प्या 1 ग्लास हळदीचे दूध, टाळता येतील हार्ट प्रॉब्लम, असेच 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्बल अकॅडमी, इंटरनॅशनल स्कूल ऑफ हर्बल आर्ट्स अँडी सायन्सच्या रिसर्चनुसार हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुण असतात. यासोबतच हेदूध कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. हे दोन्ही जेव्हा एकत्र पिले जाते तेव्हा बॉडीची इम्यूनिटी वाढते. ज्यामुळे अनेक आजार टाळता येतात. हळदीमधील करक्यूमिन दूधामध्ये मिळणा-या न्यूट्रिएंट्ससोबत मिसळून वजन
कमी करणे आणि सुंदरता वाढवण्यात मदत करते. आज आपण पाहणार आहोत रोज हळदीचे दूध पिण्याचे मोठे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे पिण्याचे मोठे फायदे...