आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज रात्री झोपण्यापुर्वी प्यावेत हे 10 ड्रिंक्स, वाढेल फर्टिलिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या कमी होण्याचा परिणाम फर्टिलिटीवरसुध्दा होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिसर्चनुसार पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या वाढवण्यासाठी अनेक हेल्दी ड्रिंक्स मदत करतात. याव्यतिरिक्त अनेक असे ड्रिंक्स आहेत जे फर्टिलिटी वाढवण्यात फायदेशीर असतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. रमाकांत शर्मा चुलेट सांगत आहेत अशाच 10 ड्रिंक्सविषयी ज्या रात्री प्यायल्याने फर्टिलिटी टिकून राहते आणि येणारे आपत्य हेल्दी राहते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...