आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी खा दोन चमचे खसखस, तल्लख होईल बुध्दी, असेच 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खसखसमध्ये अल्केलाइड्स असतात जे वेदना दूर करण्यात फायदेशीर असतात. खसखसचे तेल बाजारात उपलब्ध असते. हे लावल्याने वेदना दूर होतात. रात्रभर भिजवलेली खसखस केस किंवा चेह-यावर लावल्याने अनेक फायदे मिळतात. आज आपण पाहणार आहोत रोज खसखस खाण्याचे किंवा वापर करण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...