आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणशक्ती वाढवायची असेल तर या 10 खाद्यपदार्थांचे सेवन करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याच जणांचा स्वभाव विसराळू असतो. काही जण काही वस्तू विसरतात तर काही कुठे जायचे होते हे विसरुन जातात. काही जण तर एखाद्या ठिकाणी गेले आणि चक्क कुटुंबालाच विसरुन घरी परतात. या सर्वांची स्मरणशक्ती चांगली नसते असे नाही. पण कामाच्या ओघात, गडबडीत काही तरी राहुन जाते. लोक काही गोष्टी विसरुन जातात. पण आज आम्ही तुम्हाला असे दहा खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्यावर तुमची स्मरणशक्ती कैकपटीने वाढेल. त्याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसांत जाणवू लागेल.
बदाम
9 नग बदाम रात्रीच्या वेळी पाण्यात भिजायला टाका. सकाळी त्यांना शिलून घ्या. बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. एक ग्लास दूध गरम करा. त्यात ही पेस्ट टाका. त्यात 3 चमचे सहद टाका. दूध जेव्हा कोमट असेल तेव्हा प्या. यानंतर दोन तास काही खाऊ नका.
कॉफी
सकाळी कॉफी घेणारे लोक हे कॉफी न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत उत्साहाने काम करतात. दुपारीही त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. कॅफिन मेंदुतील अशा जागा अॅक्टिव्हेट करते जेथे सक्रियता, मुड आणि लक्ष आदी महत्त्वपूर्ण बाबी असतात.
पुढील स्लाईडवर वाचा, मेंदू अॅक्टिव्हेट करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन... कधीही कोणती बाब विसरणार नाहीत...