आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशीपोटी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, आरोग्य पडेल धोक्यात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोट रिकामे असल्यावर पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते. अशावेळी अॅसिड वाढवणारे पदार्थ खाल्ल्याने डायजेशन संबंधी अनेक समस्या जसे की, बध्दकोष्ठता किंवा गॅसची समस्या वाढू शकते. BLK सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. सुनीता राय चौधरी सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे उपाशीपोटी खाल्ल्याने हेल्थ प्रॉब्लम होऊ शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...