आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 सवयींमुळे वाढते पोट, हे करावे अवॉइड, मिळेल फ्लॅट टमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढलेले पोट वाईट दिसते, परंतु हे हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराचे कारण बनू शकते. झिरो बेली फॅट्स जर्नलच्या रिपोर्टनुसार टमी फॅट सर्वात हानिकारक फॅट आहे. यामुळे डायबिटीज, हार्ट डिसिज, स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. फिटनेस एक्सपर्ट उमार कुरेशी सांगत आहेत, कोणत्या गोष्टी अवॉइड केल्याने ही समस्येपासून सुटका मिळवण्यात फायदा मिळू शकतो...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सवयींविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...