आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 फायदे : दिवसातून दोन वेळा प्या तांदळाचे पाणी, कमी होईल लठ्ठपणा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तांदूळाच्या पाण्यात अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. चायनीज औषधींचे एक्सपर्ट बॉब फ्लॉस याला दलियाचे हेल्दी ऑप्शन मानतात. जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदिक रिसर्चचे असोसिएट प्रोफेसर डॉ. निखिल शर्मा सांगत आहेत याचे 10 हेल्थ आणि ब्यूटी बेनिफिट्स. असे बनवा तांदूळाचे पाणी :

तांदूळ धुवून त्यामध्ये दुप्पट प्रमाणात पाणी टाका. आता हे उकळून घ्या. यामध्ये पाणी जास्त असल्यास तांदूळामधील न्यूट्रिएंट्स पाण्यात मिसळतात. तांदूळ शिजल्यानंतर हे चाळणीने गाळून वेगळे करुन घ्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तांदूळाचे पाणी प्यायल्याने कोणकोणत्या आजारांपासून होईल बचाव आणि कसे उजळेल सौंदर्य...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...