Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Health Benefits Cold Shower In Summer

उन्हाळ्यात रोज करावे थंड पाण्याने स्नान, होतील हे 10 फायदे

जीवनमंत्र डेस्क | Apr 20, 2017, 10:44 AM IST

थंड पाणी माईंड फ्रेश करते त्याचबरोबर बॉडीचे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. यामुळे बॉडीचे मसल्स रिलॅक्स होतात, ज्यामुळे विविध प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम नियंत्रणात राहतात. येथे डॉ. निलोफर उस्मानखान उन्हाळयात थंड पाण्याने स्नान करण्याचे 10 खास फायदे सांगत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, थंड पाण्याने स्नान करण्याचे इतरही खास फायदे...

Next Article

Recommended