आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने होतात हे 11 चमत्कारी फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापत्या उन्हात किंवा मन शांत करण्यासाठी ताक आणि मठ्ठा पिणे खुप फादेशीर आहे. हे स्वादीष्ट तर असते याबरोबरच आपल्या शरीराला व्यूट्रीशन देते. ताकाचे अनेक फायदे आहेत. आपले शरीर ताजे तवाने राहण्यासाठी ताक आपली मदत करते. शरीरात तरतरी कायम राहते. उन्हाळ्यात ताक पिणे तर एकदम उत्तम आहे. आज आपण ताकाचे अशेच काही अनोखे फायदे पाहणार आहोत. चला तर मग पाहु ताकाचे कोण-कोणते फायदे आहेत.
1. आरांपासुन लढण्याची शक्ती
ताक पचन क्रियेत मदत करते. यामध्ये अदरक आणि मी-या सारखे पदार्थ मिळवल्याने याचा दुप्पट फायदा होतो. प्रोबायोटिक्टचे प्रमुख स्त्रोत ताक पचन आणि आईबीएस(इरिटेबल बाउल सिंड्रोम) ला चांगले करण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. जर तुमचे पोट खराब आहे तर ताक प्यायल्याने फायदा होईल. यामध्ये असलेले लैक्टिक अॅसिड इम्यून सिस्टमचा चांगले बनवते आणि आजारांपासुन लढण्यास शक्ती देते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ताक प्यायल्याने कोणते मोठे फायदे होतात....