आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोमट पाण्यात मिसळून प्या दालचिनी पावडर, होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दालचिनी असा मसाला आहे ज्याचा उपयोग भाजी बनवण्याव्यतिरिक्त केक, कुकीज आणि ओटमील सारख्या डिशेश बनवण्यासाठी केला जातो. चिमुटभर दालचीनी पावडर जर नियमित एक ग्लास कोमट पाण्यात टाकून घेतली तर हार्ट प्रॉब्लमपासून बचाव होऊ शकते आणि स्किन प्रॉब्लम दूर होते. आज आपण ही ड्रिंक पिण्याच्या अशाच 10 फायद्यांविषयी सांगणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे पिण्याचे इतर फायदे...