आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TIPS: ड्रॅगन फ्रुटने होणारे १० आरोग्यदायी फायदे, मधूमेह नियंत्रीत आणि वजनही कमी होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यपणे ड्रॅगन फ्रूट थायलँड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेत लोकप्रिय आहे. बाजारात हे फळ २०० ते २५० रु. या दराने मिळत असल्याने आता भारतातही याची शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी पावसाचे क्षेत्र या फळाच्या पिकासाठी उपयुक्त असा भूभाग आहे. ड्रॅगन फ्रुटच्या रोपांचा उपयोग सजावटीसोबतच ड्रॅगन फ्रूट उगवण्यासाठीही करतात. ड्रॅगन फ्रुटला ताजे फळ म्हणून खाता येते. तसेच या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याला तुम्ही वापरू शकता.
एवढेच नव्हे तर ड्रॅगन फ्रूट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.
ड्रॅगन फ्रूटचे प्रकार...
ड्रॅगन फ्रुटचे तीन प्रकार आहेत.
१) पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
२) लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
३) पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ

पुढील स्लाईडवर पाहा, ड्रॅगन फ्रुट सेवनाने होणारे १० आरोग्यदायी फायदे...
बातम्या आणखी आहेत...