आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Overview Of The Health Benefits Of Different Varieties Of Tea, With An Emphasis On Find

10 health benefits : कोलेस्ट्रॉल आणि BP कमी करण्यासाठी अवश्य घ्यावा चहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. दिवसाची सुरुवात चहा पिउन केल्यास शैरीराला उर्जा आणि ताजेपणा मिळतो असे मानले जाते. चहामध्ये कॅफीन आढळून येते. हे मुत्रवर्धक असल्यासोबतच नाडी तंत्राची उत्तेजना वाढवते आणि मांसपेशीला बळ देते. चहाचे वनस्पतिक नाव केमेलिया सायनेन्सिस आहे. चहा आदिवासी लोकांच्या आयुष्याचाही महत्त्वपूर्ण घटक असून हे विविध आयुर्वेदिक पद्धतीने याचे सेवन करतात. यथे जाणून घ्या, चहाशी संबंधित विविध हर्बल उपायांची माहिती.

चहाशी संबंधित विशेष रोचक आणि महत्त्वाची माहिती डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी सांगितली आहे. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी...
एक कप चहाच्या पाण्यामध्ये दोन ग्रॅम मध आणि तीन ग्रॅम दालचिनीची टाकून हा चहा दिवसातून तीन वेळेस प्यायल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते.

चहा पिण्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....