आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी अंड्याचा कोणता भाग खावा आणि का, जाणुन घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा लोकांना विना योकची अंडी खाणे पसंत असते. परंतु अंड्यांच्या योक(पिवळा भाग) मध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन व्हाइट पोर्शन पेक्षा अधिक असते. गव्हमेंट मेडिकल कॉलेज चंडीगढचे चीफ डायटीशियन डॉ. मधु आरोडा नुसार पुरुषांमधील इनफर्टिलिटीची समस्या दूर करण्यात अंड्याचे योक मदत करते. त्या सांगत आहेत पुरुषांसाठी एग योकचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...