आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात साखरेऐवजी खावा गुळ, होतील हे 10 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुळाचा वापर सामान्यतः पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु हिवाळ्यात याचा वापर साखरेऐवजी केला तर अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स, न्यूट्रीएंट्स आणि आयरन अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात. येथे एम्सचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ति सिंह परिहार सांगत आहेत रोज गुळ खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...