आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूरने केस होतील हेल्दी, जाणुन घ्या असेच 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः कापूरचा उपयोग प्रत्येक घरात पूजेसाठी केला जातो. परंतु आयुर्वेदामध्ये याच्या फायद्यांविषयी सांगितले आहे. याचा योग्य प्रकारे उपयोग करुन अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत कापूरच्या अशाच 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कापूरच्या काही हटके फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...