आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eating Lady Finger Helps You Keep Away From Various Diseases

सकाळ-संध्याकाळ भेंडी खाल्ल्याने वजन होते कमी आणि मिळते प्रोटीन, इतरही 10 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजी भाषेत भेंडीला लेडीज फिंगर म्हटले जाते. भेंडीचे वानस्पतीक नाव अबेलमोशस एस्कुलेंटस असे आहे. भेंडी एक फळभाजी असून शेतामध्ये तसेच घराच्या बागेत या भाजीचे उत्पन्न घेतले जाते. सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरुपात बघतात, मात्र आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला भेंडी खाण्याचे काही खास फायदे सांगत आहोत. ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते.

भेंडीची अत्यंत फायदेशीर, महत्त्वाची माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य (संचालक, अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून भारतातील दूरवर पसरलेल्या आदिवासी गावांतील उदा. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) आदीवासींच्या पारंपरिक ज्ञानाला एकत्र करून त्याला आधुनिक विज्ञानच्या साह्याने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भेंडीचे उपाय आणि खास फायदे...