आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज प्यावे एक ग्लास डाळिंबाचे ज्यूस, होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्नल नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित ईकोले पॉलीटेक्निक फेडरेल डी लॉसैने आणि अमेजेंटीन कंपनी, स्वीट्जरलँडच्या रिसर्चनुसार डाळिंबाच्या दाण्यामधील मॉलिक्यूल्स वाढत्या वायाचा प्रभाव कमी करतात आणि तरुण ठेवण्यात मदत करते. हे ज्यूस फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्सचा चांगला सोर्स असते, जे अशक्तपणा दूर करण्यात आणि हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात. आज आपण पाहणार आहोत नियमित डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे मोठे फायदे...