आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी उपाशीपोटी प्या मनुक्याचे पाणी, होतील हे 11 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्राक्षे वाळवून मनुके बनवले जातात. यामध्ये आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असतात. यामुळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. परंतु आयुर्वेदानुसार नियमित मनुके खाण्याऐवजी याचे पाणी प्यायल्याने जास्त फायदा मिळतो. खरे तर मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते. हे रात्रभर भिजवून ठेवल्याने यामधील शुगर कंटेट कमी होते आणि न्यूट्रीशन व्हिॅल्यू वाढते.

कसे बनवावे मनुक्याचे पाणी
मनुक्याचे पाणी बनवण्यासाठी दोन ग्लास पाण्यात एक मोठा चमचा मनुके भिजवून ठेवा. सकाळी हे मॅश करुन पाणी गाळून घ्या. हे पाणी कोमट करुन प्या. आयुर्वेदाचार्य डॉ. राजेंद्र कुमावत सांगत आहे, नियमित सकाळी उपाशीपोटी मनुक्याचे पाणी प्यायल्याने मिळणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोठ्या फायद्यांविषीय सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)