आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठाच्या पाण्याने अंघोळ केली तर काय होईल, जाणुन घ्या 10 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्तीत जास्त लोक मीठाचा वापर फक्त खाण्यासाठी करतात. परंतु हे अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ केली तर अनेक हेल्थ बेनिफिट्स देते. यामधील मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम यांसारखे मिनरल्स शरीराला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. नॅच्युरोपॅथी डॉ. निलोफर उस्मान खास सांगत आहेत मीठाच्या पाण्याने अंघोळ करण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मीठाच्या पाण्याने अंघोळ करण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...