आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात रोज खावेत 5 भिजवलेले बदाम, बॉडीवर दिसतील हे 10 प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑबेसिटी रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये प्रकाशित स्टडीनुसार उन्हाळ्यात पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या नष्ट होतात. परंतु याचा केवळ हा एकच फायदा नसून इतरही खास फायदे आहेत. नवी दिल्लीतील महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉ. भानू शर्मा यांच्यानुसार बदामामध्ये असेलेले न्यूट्रिएंट्स विविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. डॉ. भानू दररोज 5 भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला देतात.

का खावेत भिजवलेले बदाम...
डॉ. भानू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, जे यामधील न्यूट्रिएंट्सला बॉडीमध्ये अॅब्जॉर्ब होण्यापासून रोखते. बदाम भिजवल्यामुळे यावरील साल सहजपणे निघून जाते आणि यामधील न्यूट्रिएंट्स शरीराला योग्यप्रकारे मिळतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा, भानू शर्मा यांनी भिजवलेले बदाम खाण्याचे सांगितलेले फायदे... 
बातम्या आणखी आहेत...