आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहापत्तीचे 10 फायदे, कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चहापत्ती ही सर्वांच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असते. चहापत्तीचा उपयोग फक्त चहा बनवण्यासाठीच नाही तर इतर कामांसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. चहापत्तीचे अनेक फायदे आहेत. अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी चहापत्तीचा वापर केला जाऊ शकतो. आज आपण चहापत्तीचे फायदे आणि 15 उपायांविषयी जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दातांच्या वेदना दूर करण्यासाठी चहापत्तीचा कशा प्रकारे वापर करावा...