आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित प्या गहू तृणरस, शरीरावर होतील हे 10 प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गव्हाच्या तृणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E आणि K व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. याचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज आपण तृण रस प्यायल्याचे 10 मोठे फायदे पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गहू तृण रसाचे मोठे 10 फायदे...
बातम्या आणखी आहेत...