आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spinach Is A Wonderful Green Leafy Vegetable And Is Recognized As One Of The Functional

थायरॉइडमध्ये पालकाचे ज्यूस ठरते फायदेशीर, हे आहेत याचे 10 लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकाच्या औषधी गुणांची आणि परंपरागत ज्ञानाची माहिती देत आहेत डॉ. दीपक आचार्य( डायरेक्टर - अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ.आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील आदिवासी भागातील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करून त्यांना आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

पालक एक पालेभाजी असून औषधी गुणांमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. बाराही महिने पालकाचे उत्पन्न संपूर्ण भारतातून घेतले जाते. पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते.

थायरॉइडचा त्रास नष्ट करण्यासाठी...
- थायरॉइडचा त्रास असल्यास एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिऱ्याचे चूर्ण टाकून सेवन केल्यास लाभ होईल.

पालकाचे इतर लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...