आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Drink : मुलांना नेहमी ठेवतील उत्साही आणि होईल प्रॉपर ग्रोथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांच्या प्रॉपर ग्रोथसाठी त्यांना दूध पाजणे आवश्यक आहे. परंतु अनेक मुले फ्लेवर्ड मिल्क पिणे पसंत करतात. खरेतर आर्टिफिशियल फ्लेवर दूध आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे मुलांच्या दूधामध्ये असे हेल्दी पदार्थ मिसळून द्या ज्यामुळे त्यांची प्रॉपर ग्रोथ होईल आणि दिर्घकाळ एनर्जी टिकून राहिल. आज आपण अशाच 10 ड्रिंकविषयी जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...