आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट खराब झाले आहे का, खा हे 10 पदार्थ, समस्या होईल झटपट दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वातावरणार बॉडी टेम्प्रेचर कमी होते ज्यामुळे उल्टी-डायरियामुळे पोट खराब होण्याची शक्यता वाढते. डायरिया झाल्यावर बॉडीमधील मीठ आणि पाणी कमी होते जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असते. पोट खराब होताच जर काही पदार्थ खाल्ले तर गंभीर समस्या निर्माण होणार नाही. या पदार्थांमध्ये असणारे पोटॅशियम आणि फायबर डायजेशन ठिक करुन पोट खराब होणे टाळते. आज आपण पाहणार आहोत अशा 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी...