Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Healthy Food For Fair Skin

सावळेपणा टाळण्याचा नंबर वन फॉर्मूला, आजपासूनच करा ट्राय...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 18, 2017, 14:57 PM IST

सामान्यतः लोक गोरे होण्यासाठी फेयरनेस क्रीम लावतात. परंतु यामध्ये काही पदार्थ मदत करु शकतात. या पदार्थांमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे सावळेपणा कमी होतो आणि फेयरनेस वाढते. शासकीय मेडिकल कॉलेज, चंदीगढच्या चीफ डायटीशियन मधु आरोडा सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गोरेपणा वाढवणा-या काही पदार्थांविषयी सविस्तर...

Next Article

Recommended