आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीमध्ये आपल्या पत्नीला खाऊ घाला हे 10 पदार्थ, बाळ होईल हेल्दी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेग्नेंसीमध्ये असे पदार्थ खावे ज्यामध्ये फॉलिक अॅसिड अधिक असते. हे पदार्थ खाल्ल्याने बाळाची हेल्थ इंप्रूव्ह होते आणि अबॉर्शनची शक्यता कमी होते. हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने प्रग्नेंट महिला आणि गर्भातील बाळ दोघांनाही फायदेशीर असते. स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. ऋचा झंवर सांगणार आहे काही विशेष टिप्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...