आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना पावरफुल बनवण्याचा हाच आहे योग्य ऋतू, जाणुन घ्या 10 टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. जर तुमचे मुलं कमजोर आहे तर त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला असे पदार्थ खाऊ घाला ज्यामध्ये फॅट आणि प्रोटीन अधिक असेल. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच पदार्थांविषयी सविस्तर माहिती...