Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Healthy Food To Prevent Cancer

डायटमध्ये आजपासूनच समाविष्ट करा हे 10 पदार्थ, होणार नाही कँसर

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 12:52 PM IST

अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या संशोधनानुसार काही पदार्थांमधील अँटीऑक्सीडेंट्स म्हणजे फ्लेवॉनॉइड्स कँसरची रिस्क कमी करण्यात मदत करते. मॅक्स हेल्थ केयर हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. रितिका सामदार सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे बॉडीची इम्यूनिटी वाढवतात आणि कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...

Next Article

Recommended