आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खावेत हे 10 पदार्थ, कमी होईल डेंग्यूमुळे होणा-या मृत्यूच्या धोका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात डेंग्यूची साथ आहे. डेंग्यू असल्यावर ताप खुप जास्त असते आणि ब्लडमधील प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे कमजोरी वाढते. खरेतर अनेक वेळा हे जीवघेणे ठरते. हे टाळण्यासाठी बॉडीची इम्यूनिटी इंप्रूव्ह करणे गरजेचे आहे. आज आपण अशा काही पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत जे खाल्ल्याने डेंग्यू मच्छर चावल्यानंतरसुध्दा प्लेटलेट्सची संख्या जलद कमी होत नाही. यामुळे जीवाला असलेला धोका टाळता येऊ शकतो.

पुढील स्लाईडवर करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...