आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त खाऊ नका हे 10 हेल्दी फूड, होऊ शकतात गंभीर आजार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही पदार्थ असे आहेत जे हेल्दी आहे असे समजून लोक जास्त खातात. परंतु हे जास्त खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. या पदार्थांमधील फायबर आणि अॅसिड अधिक प्रमाणात इनडायजेशन आणि अॅसिडिटी सारखे आजार वाढण्याचे कारण असू शकतात. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...