आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे पाणीदार फळं खाणे, जाणून घ्या का...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु एका नवीन रिसर्चनुसार आपण पाण्याचे एवढे प्रमाण आपल्या आहारातून घेणे आवश्यक आहे.'The Water Secret' चे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर डॉ. हॉवर्ड म्युराद यांच्यानुसार जास्त पाणी पिण्याऐवजी तुमच्या सह्रीरात किती पाणी शिल्लक राहते हे बाब महत्त्वाची आहे.

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराबाहेर निघून जातील...
डॉ. हॉवर्ड यांच्यानुसार पाणी ज्यास्त प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स युरीन आणि घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर निघून जाऊ शकतात.

पाणी असेलेले फळ आणि भाज्या खाव्यात...
- डॉ. हॉवर्ड यांच्यानुसार जास्त पाणी पिण्याऐवजी पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळ खावेत. या फळांमध्ये असलेले पाणी हळू-हळू रिलीज होते आणि यामुळे आपल्या शरीरात कायम पाणी राहते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या फळांमध्ये जास्त पाणी असते आणि त्याचे खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...