आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन आणि हे 9 पदार्थ आहेत नॉनव्हेजपेक्षा जास्त दमदार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीट हे प्रोटीनचा रिच सोर्स मानले जाते. मीटमध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते. परंतु यामध्ये कॅल्शियम आणि फायबर नसतात. यासोबतच आयरन कमी प्रमाणात असते. या न्यूट्रिएंट्सची कमतरता पुर्ण करण्यासाठी डायट एक्सपर्ट हेल्दी व्हेज ऑप्शंस खाण्याचा सल्सा देतात. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. प्रियंका चौहान सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...

100 ग्राम मीटमधील न्यूट्रिएंट्सचे प्रमाण
आयरन :1.2 मिग्रा
फायबर :0 ग्राम
कॅल्शियम :6 मिग्रा

 एका व्यक्तिने रोज खावे
 कॅल्शियम : जवळपास 1,000 मिग्रा
 आयरन : 18 मिग्रा
 फायबर : 30 ग्राम

 पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी...
बातम्या आणखी आहेत...