वाढते वय, पोल्यूशन, ऊन, स्मोकिंग, अॅलर्जी, हार्मोनल चेंजेस, व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे अनेक वेळा ओठ काळे आणि अनहेल्दी होतात. परंतु घरात उपलब्ध काही सोप्या उपायांनी आपण ओठांचा काळेपाणा दूर करुन ओठ सॉफ्ट आणि गुलाबी बनवू शकतो. यासाठी नियिमित आपल्याला फक्त 5 मिनिटे द्यावे लागतील. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद सांगत आहेत अशाच 10 सोप्या टिप्स...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सोप्या टिप्स...