आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी स्टोन दूर करण्यासाठी खात राहा केळी, अशाच 10 Tips...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुकीचे खाणे-पिणे आणि जास्त कॅल्सियम असणारी डायट घेतल्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अनेक वेळी ही समस्या मोठी असल्यावर डॉक्टर ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते. परंतु ही समस्या सामान्य स्तरावर असेल तर काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत किडनी स्टोन दूर करण्याच्या सोप्या 10 टिप्स...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनी स्टोन दूर करण्याच्या अशाच काही सोप्या टिप्स...