आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमजोरी दूर करण्यात नंबर 1 आहेत हे ड्रिंक, जाणुन घ्या असेच 10 TIPS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभराची धावपळ आणि योग्य डायट न घेतल्याने अनेक वेळा थकवा आणि कमजोरी येते. हे दूर करण्यासाठी घरात काही अशा गोष्टी उपलब्ध असतात, जे योग्य प्रकारे यूज केल्याने कमजोरी दूर होऊ शकते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरच्या डॉ. गोविंद पारिक सांगत आहेत, कमजोरी दूर करण्यात मदत करणा-या 10 घरगुती ड्रिंक्सविषयी सविस्तर...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमजोरी दूर करणाच्या काही ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...