आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात नियमित खावे एक चमचा जिरे, होतील मोठे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चक्कर येणे, भूक न लागणे, डोकेदुखी, जळजळ इ. समस्या सामान्य असतात. यामुळे गरमीच्या दिवसात अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करुन पाहणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये जिरे खूप उपयोगी आहेत. बडीशेपच्या आकारासारख्या दिसणार्‍या जि‍‍‌‌र्‍यामुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर औषधीच्या दृष्टीने हे खूप उपयुक्त आहेत. याच कारणामुळे विविध आजारांमध्ये हे औषधीच्या स्वरुपात जिरे उपयोगात आणले जातात.
1. उन्हाळ्यामध्ये जिरे विशेष रुपात लाभदायक ठरतात. उष्णता वाढल्यानंतर दोन कप पाण्यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे टाकून उकळून घ्या. थंड झाल्यानंतर पाणी गाळून त्यामध्ये खडीसाखर टाकून प्या, खूप आराम मिळेल.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, जिरे खाण्याचे आणखी फायदे...