आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी केल्यानंतर असे ठेवा मेंटेन, ट्राय करा या 10 TIPS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करणे एक अवघड गोष्ट असते. जेव्हा खुप मेहनतीनंतर वजन कमी होते, तेव्हा ते मेंटेन करणे एक चॅलेंज असते. अनेक लोक वजन कमी केल्यानंतर काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचे वजन पुन्हा वाढते. परंतु काही आवश्यक टिप्स फॉलो करुन ही समस्या टाळता येऊ शकते. फिटनेस एक्सपर्ट समीर दाद सांगत आहेत वजन कमी केल्याने वजन कंट्रोल करण्याच्या 10 सोप्या टिप्सविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कंट्रोल करण्याच्या अशाच काही सोप्या टिप्सविषयी सविस्तर माहिती...